#क्रिकेट चर्चा
Explore tagged Tumblr posts
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 10 February 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक १० फेब्रुवारी २०२५ सकाळी ७.१० मि.
• परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी संवाद. • आनंदवनात पाचशे जणांसाठी निवासी रुग्णकेंद्रासह दिव्यांगांसाठीच्या देशातल्या पहिल्या कौशल्य विकास केंद्राची घोषणा. • छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलासोबतच्या चकमकीत ३१ नक्षलवादी ठार-दोन सैनिकांना वीरमरण. • दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात इंग्लंडला पराभूत करत भारताची मालिकेत विजयी आघाडी. आणि • राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत अडथळ्यांच्या शर्यतीत तेजस शिरसेला सुवर्णपदक-धावपटू ऐश्वर्या मिश्राचीही सुवर्णपदकाला गवसणी.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी अकरा वाजता आठव्या परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी संवाद साधणार आहेत. दिल्लीत भारत मंडपम इथं हा कार्यक्रम होणार असून, या कार्यक्रमाचं थेट प्रसारण दूरदर्शन, आकाशवाणी तसंच सर्व वृत्त वाहिन्यावरून होणार आहे. छत्रपती संभाजीनगर इथल्या सरस्वती भूवन प्रशालेचे विज्ञान शिक्षक मयुर साबळे यांनी या कार्यक्रमाचं महत्व या शब्दात विषद केलं. शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना या कार्यक्रमाचा प्रभाव मला आता जाणवतोय की पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांशी साधलेल्या या संवादामुळे निश्चितच विद्यार्थ्यांमधील ताणतणाव कमी होतोय. सर्वात महत्वाची बाब म्हणजे या वर्षी या कार्यक्रमामध्ये जे एक्सपर्ट इनव्हॉल्ह्व केलेले आहेत, ते खरोखरच वाखाणण्याजोगं आहे. खरोखरच विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या क्षेत्रांचादेखील विचार केलाय. भारतातल्या ज्या प्रमुख परीक्षा आहेत, त्या परीक्षांमधले जे टॉपर आहेत, ते विद्यार्थ्यांशी शेअर करणार आहेत. तर एक��दरीत खरोखरीच विद्यार्थ्यांच्या उत्कृष्टतेसाठी आणि ताणतणाव कमी करण्यासाठी हा उपक्रम खरोखरीच मला महत्वपूर्ण वाटतो.
हा कार्यक्रम परीक्षेतील तणावमुक्त अभ्यास करण्यासाठी प्रोत्साहन देणारा तसंच विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारा महत्वपूर्ण उपक्रम असल्याची प्रतिक्रीया बीड इथले शिक्षक कृष्णा जाधव आणि विद्यार्थ्याने व्यक्त केली आहे. प्रधानमंत्री मोदीजी नी जो कार्यक्रम हाती घेतलेला आहे ‘परिक्षा पे चर्चा’ यामुळं शहरी भागातील विद्यार्थ्यां बरोबरच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये न घाबरता, न कसलं प्रकारचं तणाव घेता, कसं सामोरं जावं, तसंच याचा फायदा विद्यार्थ्यांचे पालक, शिक्षक यांना सुद्धा होतो. विद्यार्थी हे फक्त विद्यार्थीच नाही. विद्यार्थी हे परीक्षार्थी नाही, तर भारताचे भविष्यातले चांगले नागरिक होणार. या दृष्टीकोनातूनच परीक्षा पे चर्चा ही मोहीम राबवली आहे. याचा फायदा आम्हासारख्या तुम्हासारख्या सर्वच विद्यार्थ्यांना होऊ शकतो.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज प्रयागराज इथं महाकुंभमेळ्याला भेट देणार आहेत. त्या त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान करणार असून,अक्षयावत आणि बडे हनुमान मंदीरालाही भेट देणार आहेत. डिजिटल महाकुंभा केंद्रातून त्या कुंभमेळ्याची पाहणी देखील करणार आहेत.
सहकार चळवळीतल्या संस्था नैतिक मूल्यांच्या आधारावर पारदर्शकपणे चालवल्यास या क्षेत्राची निश्चितच भरभराट होईल, असं राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी म्हटलं आहे. अहिल्यानगर इथं काल 'आंतरराष्ट्रीय सहकार परिषद २०२५' च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी राज्याचे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील उपस्थित होते. सहकार क्षेत्रातल्या चुका लपवण्यापेक्षा त्या सुधारण्यावर भर द्यायला हवा, असं बागडे यांनी सूचित केलं. सहकार वर्षात काही नवीन उपक्रम हाती घेऊन अडचणीत असलेल्या संस्थांना मार्गदर्शन करणं आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं. सहकारी संस्थांनी कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्याचं आवाहन, सहकार मंत्री पाटील यांनी यावेळी केलं.
आनंदवनात पाचशे जणांसाठी निवासी रुग्णकेंद्र उभारण्यात येणार असून, दिव्यांगांसाठी देशातल्या पहिल्या कौशल्य विकास केंद्राची स्थापना आनंदवनात करण्यात येणार आहे. काल आनंदवनात मित्र मेळा या कार्यक्रमाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत समारोप झाला, त्यावेळी ही माहिती देण्यात आली. उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२७ पर्यंत देश कुष्ठरोगमुक्त करण्याचं ठरवलं ��सून, आनंदवनसारख्या समाजसेवी संघटनांच्या मदतीनेच हे साध्य करता येईल, असं मुख्यमंत्री म्हणाले. आनंदवन या प्रकल्पाला दहा कोटी रुपयांचा विशेष निधी देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली, रुग्णालयाला देण्यात येणारं अनुदान प्रतिरुग्ण २२०० वरुन सहा हजार पर्यंत तर पुनर्वसनासाठीचंही अनुदान दोन हजार वरुन सहा हजार पर्यंत वाढवल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मानवी संवेदनेची व्याख्या बाबा आमटेंच्या कार्यातून पहायला मिळते, या प्रकल्पाशी जोडून घेण्यात लोकांना आज आत्मिक समाधान मिळतं, ही बाब गेल्या ७५ वर्षांच्या वाटचालीचं फलित असल्याचं मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलं, ते म्हणाले… मानवी संवेदना याची व्याख्या ही आपल्याला बाबांच्या कार्यामध्ये पाहायला मिळते. ज्या काळामध्ये बाबांनी हे काम सुरू केलं, समाजामध्ये मान्यता तर सोडाच पण एक प्रकारचा तिरस्कार, आज मला आनंद आहे की पंच्याहत्तर वर्षांनंतर याठिकाणी समाजातले अनेक प्रथितयश लोकं येतात, आणि या प्रकल्पाशी जोडून घेण्यामध्ये आज लोकांना एक आत्मिक समाधान मिळतं किंबहुना आपण मोठे झालोत, अशा प्रकारची भावना निर्माण होतेय. पंच्याहत्तर वर्षाची ही जी वाटचाल आहे, ती खरोखर अत्यंत महत्वाची अशी वाटचाल आहे.
छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात काल सुरक्षादल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत ३१ नक्षलवादी ठार झाले, तर दोन सैनिकांना वीरमरण आलं. चकमक झाली त्या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आणि दारूगोळा जप्त करण्यात आला. नक्षलमुक्त भारत बनवण्याच्या दिशेनं सुरक्षा दलांना बिजापूरमध्ये हे मोठं यश मिळाल्याचं, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे.
इंग्लंडविरुद्ध झालेला दुसरा एकदिवसीय क्रिकेट सामना चार गडी राखून जिंकत भारताने मालिकेत दोन-शून्य अशी विजयी आघाडी घेतली आहे. काल ओडिशात कटक इथं झालेल्या या सामन्यात इंग्लंडच्या संघाने प्रथम फलंदाजी करत ३०४ धावा केल्या. भारताने कर्णधार रोहित शर्माच्या शतकी खेळीच्या बळावर हे आव्हान ४५ व्या षटकात पार केलं. ९० चेंडूत ११९ धावा करणारा रोहित शर्मा सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. या मालिकेतला तिसरा आणि शेवटचा सामना परवा १२ तारखेला अहमदाबाद इथं होणार आहे.
उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या तेजस शिरसे यानं पुरुषांच्या १०० मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत सलग तिसऱ्यांदा सुवर्णपदक पटकावलं, तर महिलांच्या ४०० मीटर शर्यतीत मुंबईच्या ऐश्वर्या शर्मा हिने नव्या स्पर्धा विक्रमासह सुवर्णपदक जिंकलं. या स्पर्धेत महाराष्ट्राने सर्वाधिक १२० पदकं जिंकली असून, २९ सुवर्ण, ४३ रौप्य आणि ४८ कांस्यपदकांसह पदकतालिकेत ��हाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे, ४२ सुवर्ण पदकांसह सेना दल पहिल्या तर ३१ सुवर्ण पदकांसह कर्नाटक दुसऱ्या क्रमांकावर आहे.
मराठी भाषेच्या संवर्धनासाठी राज्यशासन कटिबद्ध असून, त्यादृष्टीने सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही, मराठी भाषामंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. नांदेड जिल्ह्याच्या बिलोली तालुक्यात सगरोळी इथं काल राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सत्रात आभासी पद्धतीनं ते संबोधित करत होते. प्रसिद्ध लेखक अच्युत गोडबोले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या संमेलनाला आमदार जितेश अंतापुरकर, संमेलनाचे स्वागताध्यक्ष प्रमोद देशमुख, राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य डॉ. मार्तंड कुलकर्णी, साहित्यिक देविदास फुलारी यांच्यासह अनेक मान्यवर, साहित्य रसिक उपस्थित होते.
धाराशिव इथल्या नॅचरल उद्योग समुहाने तयार केलेल्या ‘फर्मंटेड ऑरगॅनिक मॅन्युअर’ या सेंद्रीय खताची, राष्ट्रीय केमिकल्स् अॅण्ड फर्टिलायझर या राष्ट्रीयकृत कंपनीला विक्री करण्याचा शुभारंभ काल करण्यात आला. राष्ट्रीय केमिकल्स् अॅण्ड फर्टिलायझर या कंपनीचे धाराशिव आणि लातूर जिल्ह्याचे वरिष्ठ विपणन अधिकारी यावेळी उपस्थित होते. या सेंद्रीय खतामुळे सुपीक जमिनीची गुणवत्ता वाढणार असल्याचं, नॅचरल उद्योगचे संस्थापक अध्यक्ष बी.बी.ठोंबरे यांनी यावेळी सांगितलं.
अहिल्यानगर जिल्ह्यात चौंडी इथं काल पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती महोत्सवानिमित्त अभिवादन समारोह पार पडला. अहिल्यादेवी होळकर यांचं कार्य संपूर्ण देशवासियांसाठी प्रेरणादायी आहे, या शब्दांत विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने काल पूर्व उच्च प्राथमिक आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ५४ हजार ६८० विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली.
नांदेड जिल्ह्यात भोकर इथं अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयाच्या नवीन विस्तारीत इमारतीचं उद्घाटन काल मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा नांदेड जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती नितीन सूर्यवंशी यांच्या हस्ते झालं. या विस्तारीत इमारतीमुळे सर्वांना पोषक वातावरण मिळून न्यायालयात येणाऱ्यांना न्याय मिळेल, असा विश्वास सूर्यवंशी यांनी व्यक्त केला.
अमेरिकेत भारतीय नागरीकांना देशाबाहेर काढण्याच्या प्रक्रियेचा निषेध म्हणून लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने काल अमेरिका आणि भारत सरकारच्या विरोधात निदर्शनं क��ण्यात आली. केंद्र सरकार निष्क्रिय असून मौन बाळगत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने धाराशिव इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९५ व्या जयंतीनिमित्त आज ध्वजारोहणाने विविध कार्यक्रमांची सुरुवात होणार आहे.
0 notes
Text
Morning News Brief :महाकुंभ में फिर आग; पंजाब CM के दिल्ली आवास पर चुनाव आयोग की रेड; AAP सांसद ने केजरीवाल के घर कूड़ा फेंका
नमस्कार, कल की बड़ी खबर प्रयागराज महाकुंभ की रही, यहां 12 दिन में दूसरी बार आग लगने की घटना हुई। एक खबर दिल्ली चुनाव से जुड़ी रही। आज के प्रमुख इवेंट्स... - संसद का बजट सत्र शुरू होगा। राष्ट्रपति मुर्मू दोनों सदनों की संयुक्त बैठक को संबोधित करेंगी। - भारत और इंग्लैंड के बीच टी-20 सीरीज का चौथा मैच पुणे में खेला जाएगा। टीम इंडिया 5 मैचों की सीरीज में 2-1 से आगे है। अब कल की बड़ी खबरें... महाकुंभ मेला क्षेत्र में फिर आग, भगदड़ मामले में सुप्रीम कोर्ट में याचिका
- महाकुंभ मेला क्षेत्र के सेक्टर-22 में आग लगने से 15 टेंट जल गए, लेकिन समय रहते आग पर काबू पा लिया गया। इससे पहले, 19 जनवरी को सिलेंडर ब्लास्ट से 180 पंडाल जल चुके थे। - भगदड़ मामले में सुप्रीम कोर्ट में याचिका दायर कर जिम्मेदार अधिकारियों पर कार्रवाई की मांग की गई है। मौनी अमावस्या (29 जनवरी) को हुई भगदड़ में 30 लोगों की मौत हुई थी। महाकुंभ में हुई भगदड़ की जांच के लिए उत्तर प्रदेश सरकार ने एक समिति गठित की है। रिटायर्ड जज हर्ष कुमार की अध्यक्षता में तीन सदस्यीय टीम घटना की जांच के लिए मेला क्षेत्र पहुंचेगी। यह टीम हादसे के कारणों की विस्तृत जांच कर रिपोर्ट सौंपेगी। महाकुंभ में श्रद्धालुओं की संख्या लगातार बढ़ रही है। 13 जनवरी से अब तक 27.58 करोड़ लोग स्नान कर चुके हैं। 29 जनवरी को मौनी अमावस्या के दिन करीब 8 करोड़ श्रद्धालुओं ने संगम में डुबकी लगाई, जबकि बीते दिन 1.95 करोड़ लोगों ने स्नान किया। दिल्ली चुनाव: पंजाब CM के घर रेड, स्वाति मालीवाल का प्रदर्शन, यमुना पर सियासी घमासान
- चुनाव आयोग ने पैसे बांटने की शिकायत पर पंजाब के मुख्यमंत्री भगवंत मान के दिल्ली स्थित आवास पर छापा मारा। - AAP सांसद स्वाति मालीवाल ने सफाई व्यवस्था को लेकर अरविंद केजरीवाल के घर के बाहर कचरा फेंका, जिसके बाद पुलिस ने उन्हें हिरासत में लिया। - राहुल गांधी ने यमुना किनारे पहुंचकर केजरीवाल पर तंज कसा और उनसे यमुना में डुबकी लगाने की याद दिलाई। चुनाव आयोग ने अरविंद केजरीवाल से उनके यमुना जल पर दिए गए बयान का सबूत मांगा है। आयोग ने पूछा कि यमुना के पानी में जहर कहां मिला, इसका प्रमाण 31 जनवरी सुबह 11 बजे तक दें, अन्यथा कार्रवाई होगी। केजरीवाल ने इस पर पलटवार करते हुए कहा कि चुनाव आयोग निष्पक्षता से काम नहीं कर रहा और वे मुख्य चुनाव आयुक्त को यमुना का पानी भेजेंगे, जिसे प्रेस कॉन्फ्रेंस में पीकर दिखाने की चुनौती दी।
दिल्ली चुनाव को लेकर राजनीतिक माहौल गरमाता जा रहा है। विपक्ष और AAP के बीच जुबानी जंग तेज हो गई है, जबकि चुनाव आयोग की सख्ती भी चर्चा में है। सोना पहली बार 81 हजार के पार, चांदी भी हुई महंगी
- गुरुवार को सोने की कीमत 328 रुपए बढ़कर 81,303 रुपए प्रति 10 ग्राम पर पहुंच गई, जो अब तक का सबसे ऊंचा स्तर है। - पिछले 30 दिनों में सोने के दाम ₹5,141 बढ़ चुके हैं, जबकि चांदी 1,504 रुपए महंगी होकर 92,184 रुपए प्रति किलो पर पहुंच गई है। सोने की कीमत बढ़ने के 5 प्रमुख कारण: - अमेरिका में ट्रम्प के राष्ट्रपति बनने के बाद भू-राजनीतिक तनाव और ट्रेड वॉर की संभावना बढ़ी है। - अमेरिकी फेडरल रिजर्व ने ब्याज दरों में कटौती की है और आगे भी कटौती संभव है। - डॉलर के मुकाबले रुपया कमजोर होने से सोने की कीमत बढ़ रही है। - महंगाई बढ़ने से सोने को सुरक्षित निवेश के रूप में अधिक समर्थन मिल रहा है। - शेयर बाजार में अस्थिरता बढ़ने से निवेशक गोल्ड ETF (एक्सचेंज ट्रेडेड फंड) की ओर रुख कर रहे हैं। मौजूदा आर्थिक और वैश्विक परिस्थितियों को देखते हुए सोने की कीमतों में और वृद्धि की संभावना बनी हुई है। 12 साल बाद रणजी में कोहली की वापसी, देखने उमड़ी भारी भीड़
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/88690d1d9686b8df920fa3b0d16d81ef/f6c42bc9609e1fa5-ff/s540x810/1b892a4998525adf0cf7ae9969f196c28fc1c29b.jpg)
- विराट कोहली ने 12 साल बाद रणजी ट्रॉफी में दिल्ली की ओर से रेलवे के खिलाफ खेलते हुए वापसी की। - अरुण जेटली स्टेडियम में मुकाबले को देखने के लिए 15 हजार से ज्यादा दर्शक पहुंचे, जिससे माहौल अंतरराष्ट्रीय मैच जैसा हो गया। - इस दौरान एक फैन सुरक्षा घेरा तोड़कर मैदान में घुस आया और कोहली के पैर छूने की कोशिश की। मैच के पहले दिन कोहली की बल्लेबाजी का इंतजार करना पड़ा, क्योंकि स्टंप्स तक दिल्ली ने 41/1 रन बनाए। यश धुल 17 और सनत सांगवान 9 रन बनाकर नाबाद लौटे। कोहली की रणजी में वापसी ने क्रिकेट प्रेमियों में जबरदस्त जोश भर दिया है, जिससे घरेलू क्रिकेट को भी नई ऊर्जा मिल रही है। अमेरिका में प्लेन और मिलिट्री हेलिकॉप्टर की टक्कर, 67 लोगों की मौत की आशंका
- वॉशिंगटन DC में बुधवार रात पैसेंजर प्लेन और मिलिट्री हेलिकॉप्टर की टक्कर के बाद दोनों पोटोमैक नदी में गिर गए। - हादसे में 67 लोगों के मारे जाने की आशंका है, अब तक 30 शव बरामद किए जा चुके हैं। - टक्कर रोनाल्ड रीगन एयरपोर्ट ��े पास हुई, जब कंसास से वॉशिंगटन आ रहा US एयरलाइंस का प्लेन ब्लैक हॉक (H-60) हेलिकॉप्टर से टकरा गया। हादसे के बाद प्लेन तीन टुकड़ों में टूटकर नदी में गिरा, जिससे बचाव कार्य में मुश्किलें आ रही हैं। गहरे और मटमैले पानी के कारण गोताखोरों को शव बरामद करने में कठिनाई हो रही है। सर्च ऑपरेशन जारी है और सभी शव निकालने में 1-2 दिन लग सकते हैं। अमेरिकी प्रशासन हादसे की जांच कर रहा है। Read the full article
0 notes
Text
ICC चेयरपर्सन जय शाह को वर्ल्ड क्रिकेट कनेक्ट्स एडवाइजरी बोर्ड में शामिल किया गया | क्रिकेट समाचार
आईसीसी अध्यक्ष जय शाह नवगठित को नियुक्त किया गया है वर्ल्ड क्रिकेट कनेक्ट्स एडवाइजरी बोर्डएक स्वतंत्र समूह जो खेल के सामने आने वाली चुनौतियों और अवसरों पर चर्चा करने के लिए 7 और 8 जून को लॉर्ड्स में एकत्रित होगा।विश्व क्रिकेट में सबसे प्रभावशाली व्यक्ति माने जाने वाले शाह ने पिछले साल 1 दिसंबर को आईसीसी अध्यक्ष का पद संभाला था और ‘वर्ल्ड क्रिकेट कनेक्ट्स’ फोरम में उनकी भागीदारी उनके लिए अपने…
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/9de05ee6143f3149d1d5b88886627c1b/3d8cb9f0dc577616-bf/s400x600/c19acfd5ee6ac5a3e679ed87db186eacfeff4faf.jpg)
View On WordPress
0 notes
Text
दुबई में भारत और तालिबान के बीच हुई अहम बैठक, क्रिकेट और विकास परियोजनों पर बनी सहमति; बौखलाया पाकिस्तान
India News: दुबई में हुई भारत और तालिबान के बीच अहम बातचीत ने क्षेत्रीय कूटनीति को नया मोड़ दे दिया है। विदेश सचिव विक्रम मिस्री और अफगानिस्तान में तालिबानी सरकार के रक्षा मंत्री मुल्ला याकूब मुत्तकी के बीच हुई इस मुलाकात में मानवीय सहायता, चाबहार बंदरगाह के जरिए व्यापार बढ़ाने और अफगानिस्तान में स्वास्थ्य और शरणार्थी पुनर्वास जैसे मुद्दों पर चर्चा हुई। दोनों देशों ने��क्रिकेट में सहयोग और विकास…
0 notes
Text
विदेश सचिव विक्रम मिस्री ने तालिबान मंत्री से की मुलाकात; क्रिकेट, भारत-अफगान संबंधों पर चर्चा
विदेश सचिव विक्रम मिस्री ने बुधवार को दुबई में अफगानिस्तान के कार्यवाहक विदेश मंत्री मावलवी अमीर खान मुत्ताकी से बातचीत की। विदेश मंत्रालय ने एक बयान में कहा, दोनों पक्षों ने द्विपक्षीय संबंधों के साथ-साथ क्षेत्रीय विक��स से संबंधित विभिन्न मुद्दों पर चर्चा की। मिस्री ने अफगान लोगों को मानवीय और विकास सहायता प्रदान करना जारी रखने की भारत की प्रतिबद्धता दोहराई। अगहन मंत्री ने अफगानिस्तान के लिए…
0 notes
Text
सुशीला मीणा को RCA ने ले लिया गोद, सुशीला ने खेल मंत्री राज्यवर्धन राठौड़ को किया क्लीन बोल्ड
मूकनायक मीडिया ब्यूरो | 06 जनवरी 2025 | जयपुर : राजस्थान की 12 साल की स्टूडेंट सुशीला मीणा चर्चा में है। क्रिकेट के दिग्गज सचिन तेंदुलकर और जहीर खान जैसे नामी खिलाड़ी भी इनके फैन हो गए हैं। सचिन ने सरकारी स्कूल की ड्रेस में गेंदबाजी करती सुशीला का वीडियो शेयर किया और एक्शन को जहीर खान जैसा बताया था। सुशीला मीणा को RCA ने ले लिया गोद, सुशीला ने खेल मंत्री राज्यवर्धन राठौड़ को किया क्लीन बोल्ड सुशीला…
0 notes
Text
रोहित शर्मा ने आखिरकार भारत के ऑस्ट्रेलिया दौरे के दौरान ड्रेसिंग रूम में कथित लीक को लेकर चल रही चर्चा पर अपनी चुप्पी तोड़ दी है। भारतीय क्रिकेट टीम के कप्तान ने यह भी बताया कि ड्रेसिंग रूम में दरार की खबरों के बीच टीम कैसे केंद्रित रहने में कामयाब रही।
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 09 February 2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०९ फेब्रुवारी २०२५ सायंकाळी ६.१०
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी संवाद साधणार
छत्तीसगडमध्ये झालेल्या चकमकीत ३१ नक्षलवादी ठार
मानवी संवेदनेची व्याख्या बाबा आमटेंच्या कार्यातून पहायला मिळते - आनंदवनात मित्र मेळा कार्यक्रमाचा समारोप सत्रात मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन
आणि
दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात इंग्लंडचं भारतासमोर ३०५ धावांचं आव्हान
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी अकरा वाजता आठव्या परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी संवाद साधणार आहेत. दिल्लीत भारत मंडपम इथं हा कार्यक्रम होणार असून, या कार्यक्रमाचं थेट प्रसारण दूरदर्शन, आकाशवाणी तसंच सर्व वृत्त वाहिन्यावरून होणार आहे. छत्रपती संभाजीनगर इथल्या सरस्वती भूवन प्रशालेचे विज्ञान शिक्षक मयुर साबळे यांनी या कार्यक्रमाचं महत्व या शब्दात विषद केलं.
शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना या कार्यक्रमाचा प्रभाव मला आता जाणवतोय की पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांशी साधलेल्या या संवादामुळे निश्चितच विद्यार्थ्यांमधील ताणतणाव कमी होतोय. सर्वात महत्वाची बाब म्हणजे या वर्षी या कार्यक्रमामध्ये जे एक्सपर्ट इनव्हॉल्ह्व केलेले आहेत, ते खरोखरच वाखाणण्याजोगं आहे. खरोखरच विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या क्षेत्रांचादेखील विचार केलाय. भारतातल्या ज्या प्रमुख परीक्षा आहेत, त्या परीक्षांमधले जे टॉपर आहेत, ते विद्यार्थ्यांशी शेअर करणार आहेत. तर एकंदरीत खरोखरीच विद्यार्थ्यांच्या उत्कृष्टतेसाठी आणि ताणतणाव कमी करण्यासाठी हा उपक्रम खरोखरीच मला महत्वपूर्ण वाटतो.
****
छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात आज सकाळी सुरक्षादल आणि नक्षलवाद्यांत झालेल्या चकमकीत ३१ नक्षलवादी ठार झाले, तर दोन जवानांना वीरमरण आलं. चकमक झाली त्या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आणि दारूगोळा जप्त केला आहे. बिजापूर इथल्या इंद्रावती राष्ट्रीय उद्यान परिसरातल्या जंगलात सुरक्षा दलानं आज सकाळी शोधमोहीम सुरू केली. ही मोहिम सुरू असताना नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. सुरक्षा दलाच्या जवानांनी त्याला चोख प्रत्युत्तर दिलं. यात ३१ नक्षलवादी ठार झाले असल्याची माहिती बस्तरचे पोलिस महानिरीक्षक सुंदरराज पी. यांनी दिली.
नक्षलमुक्त भारत बनवण्याच्या दिशेनं सुरक्षा दलांना बिजापूरमध्ये हे मोठं यश मिळाल्याचं, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, देशाच्या इतर भागातही अशाच प्रकारे नक्षलवाद संपवण्याचा प्रयत्न सुरु असल्याचं सांगितलं.
****
दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचा पराभव झाल्यानंतर मुख्यमंत्री आतिशी यांनी आज नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. नव्या सरकारची स्थापना होईपर्यंत आतिशी काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहतील. दिल्ली विधानसभेच्या काल जाहीर झालेल्या निकालात भाजपाने जवळपास तीन दशकांनंतर जोरदार पुनरागमन करत ७० पैकी ४८ जागांवर विजय मिळवला, तर आम आदमी पक्षाला २२ जागांवर समाधान मानावं लागलं.
****
मानवी संवेदनेची व्याख्या बाबा आमटेंच्या कार्यातून पहायला मिळते, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. आज आनंदवनात मित्र मेळा कार्यक्रमाचा समारोप झाला, त्यावेळी ते बोलत होते. या प्रकल्पाशी जोडून घेण्यात लोकांना आज आत्मिक समाधान मिळतं, ही बाब गेल्या ७५ वर्षांच्या वाटचालीचं फलित असल्याचं मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलं, ते म्हणाले –
मानवी संवेदना याची व्याख्या ही आपल्याला बाबांच्या कार्यामध्ये पाहायला मिळते. ज्या काळामध्ये बाबांनी हे काम सुरू केलं, समाजामध्ये मान्यता तर सोडाच पण एक प्रकारचा तिरस्कार, आज मला आनंद आहे की पंच्याहत्तर वर्षांनंतर याठिकाणी समाजातले अनेक प्रथितयश लोकं येतात, आणि या प्रकल्पाशी जोडून घेण्यामध्ये आज लोकांना एक आत्मिक समाधान मिळतं. किंबहुना आपण मोठे झालोत, अशा प्रकारची भावना निर्माण होतेय. पंच्याहत्तर वर्षाची ही जी वाटचाल आहे, ती खरोखर अत्यंत महत्वाची अशी वाटचाल आहे.
बाबा आमटेंनी सुरू केलेल्या आनंदवन या प्रकल्पाला दहा कोटींरुपयांचा विशेष निधी देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२७ पर्यंत देश कुष्ठरोगमुक्त करण्याचं ठरवलं असून, आनंदवनसारख्या समाजसेवी संघटनांच्या मदतीनेच हे साध्य करता येईल, असं ते म्हणाले. कुष्ठरोग्यांची संख्या लक्षणीयरित्या घटली असली तरी मोठ्या प्रमाणावर अजून कार्य करायचं बाकी आहे, असं नमूद करत, आनंदवनात पाचशे जणांसाठी निवासी रुग्णकेंद्र, उभारण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली. रुग्णालयाला देण्यात येणारं अनुदान प्रतिरुग्ण २२०० वरुन ६ हजार पर्यंत तर पुनर्वसनासाठीचंही अनुदान दोन हजार ��ासून ६ हजार पर्यंत वाढवल्याचंही त्यांनी सांगितलं.
राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यावेळी उपस्थित होते. दिव्यांगांसाठी देशातल्या पहिल्यावहिल्या कौशल्य विकास केंद्राची स्थापना आनंदवनात करण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.
****
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या प्रयागराज इथं महाकुंभमेळ्याला भेट देणार आहेत. त्या त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान करणार असून, अक्षयावत आणि बडे हनुमान मंदीरालाही भेट देणार आहेत. डिजिटल महाकुंभा केंद्रातून त्या कुंभमेळ्याची पाहणी देखील करणार आहेत.
****
केंद्रीय लोकसेवा आयोगानं नागरी सेवा प्राथमिक परीक्षा २०२५ साठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत येत्या १८ फेब्रुवारीपर्यंत वाढवली आहे. याशिवाय, अर्जात काही बदल असल्यास त्यात दुरुस्ती करण्याची मुदत १९ ते २५ फेब्रुवारी पर्यंत असणार आहे. यापूर्वी परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ फेब्रुवारी होती. केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे दरवर्षी नागरी सेवा पर��क्षा, प्राथमिक, मुख्य परीक्षा आणि मुलाखत या तीन टप्प्यांत घेतली जाते.
****
ओडिशातल्या कटक इथं सुरु असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात इंग्लंडनं भारताला ३०५ धावांचं आव्हान दिलं आहे. प्रथम फलंदाजी करत इंग्लंडचा संघ एकच चेंडू शिल्लक असताना ३०४ धावांवर सर्वबाद झाला. भारताकडून रविंद्र जडेजानं तीन, तर मोहम्मद शमी, हर्षित राणा, हार्दिक पंड्या, आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या बिनबाद तीस धावा झाल्या होत्या.
****
उत्तराखंडमध्ये सुरु असलेल्या ३८व्या राष्ट्रीय क्रिडा स्पर्धेत महाराष्ट्रानं आतापर्यंत ११५ पदकांची कमाई करत तिसरं स्थान कायम ठेवलं आहे. यामध्ये २७ सुवर्ण, ४२ रौप्य आणि ४६ कांस्य पदकांचा समावेश आहे. सर्वाधिक ४२ सुवर्ण पदकं जिंकून सेना दल पहिल्या, तर ३१ सुवर्ण पदकं जिंकून कर्नाटक दुसऱ्या क्रमांकावर आहे.
****
मुंबई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला दुहेरीच्या अंतिम फेरीत आज प्रार्थना थुंबारे आणि एरियन हार्टोनो यांच्या जोडीचा सामना रशियाच्या अमिना अंशबा आणि एलेना प्रिडांकिना या जोडीशी होणार आहे. प्रार्थना आणि अरियाना या भारत-डच जोडीनं सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. महिला एकेरीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताच्या माया राजेश्वरनचं आव्हान संपुष्टात आलं.
****
मराठी भाषेच्या संवर्धनासाठी राज्यशासन कटिबद्ध असून, त्यादृष्टीने सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही, मराठी भाषामंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. नांदेड जिल्ह्याच्या बिलोली तालुक्यात सगरोळी इथं आज राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सत्रात आभासी पद्धतीनं ते संबोधित करत होते. प्रसिद्ध लेखक अच्युत गोडबोले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या संमेलनाला आमदार जितेश अंतापुरकर, संमेलनाचे स्वागताध्यक्ष प्रमोद देशमुख, राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य डॉ. मार्तंड कुलकर्णी, साहित्यिक देविदास फुलारी यांच्यासह अनेक मान्यवर साहित्य रसिक उपस्थित होते.
****
लातूर शहराजवळच्या औद्योगिक वसाहतीत असलेल्या कीर्ती ऑइल मिलला काल मध्यरात्री भीषण आग लागली. बारदाण्याच्या गोडाऊनला ही लागली असून, संपूर्ण बारदाने जळून खाक झाले आहेत. अग्निशमन दलाच्या सहा बंबाच्या मदतीने आग आटोक्यात आणली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
****
नाशिक इथल्या यशवंतराव चव्हाण महार���ष्ट्र मुक्त विद्यापीठातल्या कृषि विज्ञान केंद्रामध्ये सात दिवसीय मधुमक्षिका पालन प्रशिक्षण कार्यक्रम पार पडला. विद्यापीठाचे कुलगुरू संजीव सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय मधमाशी आणि मध अभियानाअंतर्गत हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आलं होतं. दिवसेंदिवस पिकांमध्ये परागीभवन न होण्याची गंभीर होत असलेली समस्या, परागीभवना अभावी कमी होत असलेली उत्पादकता, रासायनिक कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे मधुमक्षिका पालनात येणाऱ्या अडचणी, मधुमक्षिकांबाबत असणारे गैरसमज, असे अनेक महत्वाचे विषय यात हाताळण्यात आले. विविध जिल्ह्यांतले २५ शेतकरी, उद्योजक आणि ग्रामीण युवक या प्रशिक्षणात सहभागी झाले होते.
****
बिलाच्या थकबाकीमुळे वीज जोडणी कायमस्वरूपी तोडलेल्या राज्यातल्या घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांना महावितरणच्या अभय योजनेत व्याज आणि दंड माफीचा लाभ घेण्यासाठी आता केवळ ५० दिवस उरले आहेत. येत्या ३१ मार्चला योजनेची मुदत संपणार असून, ग्राहकांनी वीजबिल थकबाकी भरून सवलत मिळवावी तसंच कायदेशीर कारवाईची नामुष्की टाळावी, असं आवाहन छत्रपती संभाजीनगर परिमंडलाचे मुख्य अभियंता पवनकुमार कछोट यांनी केलं आहे. आतापर्यंत छत्रपती संभाजीनगर परिमंडतल्या सहा हजार ५८४ ग्राहकांनी योजनेचा लाभ घेतला असून, त्यांच्याकडून सहा कोटी ७१ लाख रुपयांचा भरणा झाला आहे. या ग्राहकांना सात कोटी ५२ लाख रुपयांचं व्याज आणि विलंब आकार माफ झाला आहे.
****
0 notes
Text
Pushpa 2 बॉक्स ऑफिस पर बवाल, क्रुणाल पंड्या के 'डेब्यू' की चर्चा जोरों पर!
अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना, और फहाद फासिल स्टारर "पुष्पा 2: द रूल" (Pushpa 2: The Rule) बॉक्स ऑफिस पर तहलका मचाते हुए हर दिन नए रिकॉर्ड बना रही है। यह फिल्म न केवल शाहरुख खान की "पठान" और "जवान" के लाइफटाइम कलेक्शन को पार कर चुकी है, बल्कि हाल ही में रणबीर कपूर की "एनिमल" के कलेक्शन को भी पीछे छोड़ दिया है। बॉक्स ऑफिस पर Pushpa 2 का जलवा सैकनिल्�� के अनुसार, "Pushpa 2" ने अब तक 645.95 करोड़ रुपये की कमाई कर ली है। फिल्म के इस शानदार कलेक्शन में तेलुगु वर्जन के साथ हिंदी वर्जन का बड़ा योगदान है। क्लाइमेक्स, दमदार अभिनय और एक्शन ने दर्शकों को सिनेमाघरों में बांध रखा है। तारक पोनप्पा को लेकर सोशल मीडिया पर चर्चा जहां फिल्म में अल्लू अर्जुन के किरदार ने दर्शकों का दिल जीता है, वहीं एक और चेहरा च���्चा का विषय बन गया है। फिल्म में खलनायक "बुग्गा रेड्डी" का किरदार निभाने वाले तेलुगु एक्टर तारक पोनप्पा के लुक ने सभी का ध्यान खींचा है। तारक पोनप्पा के लुक को देखकर सोशल मीडिया पर फैंस ने उन्हें भारतीय क्रिकेटर क्रुणाल पंड्या से जोड़ना शुरू कर दिया है। उनकी तस्वीरें देखकर कई लोग भ्रमित हो गए और सोचने लगे कि कहीं क्रुणाल पंड्या ने भी फिल्म "Pushpa 2" से अभिनय की दुनिया में डेब्यू तो नहीं कर लिया। क्रुणाल पंड्या और तारक पोनप्पा में समानता तारक पोनप्पा और क्रिकेटर क्रुणाल पंड्या के लुक में काफी समानता है। यही वजह है कि सोशल मीडिया पर यह विषय तेजी से वायरल हो गया है। फैंस मजाकिया अंदाज में पोस्ट कर रहे हैं कि "क्रुणाल पंड्या ने क्रिकेट छोड़ अब एक्टिंग में कदम रख दिया है।" कौन हैं बुग्गा रेड्डी? फिल्म "Pushpa 2" में बुग्गा रेड्डी का किरदार एक दमदार विलेन के रूप में पेश किया गया है। यह किरदार फिल्म के क्लाइमैक्स में पुष्पा (अल्लू अर्जुन) को कड़ी टक्कर देता है। तारक पोनप्पा के इस किरदार की एंट्री और उनकी एक्टिंग ने दर्शकों को मंत्रमुग्ध कर दिया। Pushpa 2: द रूल – फिल्म की सफलता के कारण - अल्लू अर्जुन का दमदार परफॉर्मेंस: अल्लू अर्जुन (Allu Arjun) ने अपने किरदार को जिस तरह से निभाया है, वह फिल्म का मुख्य आकर्षण है। - सशक्त कहानी और क्लाइमैक्स: फिल्म का स्क्रीनप्ले और क्लाइमैक्स दर्शकों को बांधे रखता है। - फहाद फासिल का प्रभावशाली अभिनय: फिल्म में फहाद फासिल के किरदार ने भी कहानी को मजबूती दी है। - एक्शन और सस्पेंस: फिल्म का एक्शन और सस्पेंस दर्शकों को एक नई दुनिया में ले जाता है। सोशल मीडिया पर फैंस का रिएक्शन फैंस लगातार सोशल मीडिया पर तारक पोनप्पा और क्रुणाल पंड्या की तुलना कर रहे हैं। एक यूजर ने लिखा, "क्या क्रुणाल पंड्या ने क्रिकेट छोड़कर अब फिल्मों में काम करना शुरू कर दिया?" वहीं, दूसरे ने मजाकिया अंदाज में कहा, "क्रुणाल पंड्या का विलेन लुक दमदार है!" Pushpa 2 का प्रभाव और आगे की उम्मीदें "Pushpa 2" ने अपनी जबरदस्त कमाई और प्रदर्शन से यह साबित कर दिया है कि यह साल की सबसे बड़ी ब्लॉकबस्टर है। फिल्म का हर किरदार, चाहे वह अल्लू अर्जुन हो, रश्मिका मंदाना, या विलेन तारक पोनप्पा – सभी ने फिल्म को ऊंचाइयों तक पहुंचाने में अपनी भूमिका निभाई है। फैंस ��ब बेसब्री से फिल्म के अगले भाग या संभावित सीक्वल का इंतजार कर रहे हैं। "Pushpa 2: द रूल" केवल एक फिल्म नहीं बल्कि एक अनुभव है। इसके पात्र, कहानी, और एक्शन ने इसे इस साल की सबसे चर्चित फिल्मों में शामिल कर दिया है। खासकर तारक पोनप्पा के लुक और क्रुणाल पंड्या के साथ उनकी तुलना ने फिल्म को और भी दिलचस्प बना दिया है। क्या आपने "Pushpa 2" देखी? आपको बुग्गा रेड्डी का किरदार कैसा लगा? नीचे कमेंट सेक्शन में अपनी राय साझा करें। Read the full article
0 notes
Text
करुण नायर: पारी 7, रन 752, औसत 752. क्या चयनकर्ता अब ध्यान देंगे?
करुण नायर. (माइक एगर्टन/गेटी इमेजेज द्वारा फोटो) संख्याएँ सचिन जैसे लोगों की प्रशंसा का कारण बनती हैंनागपुर: यह सुनने में भले ही विडंबनापूर्ण लगे, लेकिन चर्चा का विषय बना हुआ है भारतीय क्रिकेट पिछले कुछ हफ़्तों से एक गैर-क्रिकेटिंग शब्द बन गया है – पीआर। ऑस्ट्रेलिया में पराजय से भड़के सोशल मीडिया पर फैन वॉर ने ‘पेड न्यूज’ बनाम प्रामाणिकता पर बहस छेड़ दी। बहस अभी भी जारी है, एक्स पर एक पोस्ट…
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/4f5fb16ab14bd5be170801bcf48dc515/ee7e86d7571de2ec-7b/s400x600/609d5b41b90f74fae2a0fa9097ab9a9a65bb5171.jpg)
View On WordPress
0 notes
Text
सांसद से मिला इटारसी क्रिकेट संघ का प्रतिनिधि मंडल, स्टेडियम पर हुई चर्चा
इटारसी। सांसद दर्शन सिंह चौधरी से इटारसी क्रिकेट संघ का प्रतिनिधि मंडल रेस्ट हाउस इटारसी में मिला और उन्हें इटारसी क्रिकेट संघ की गतिविधियों व आगामी लेदल बॉल टूर्नामेंट के संबंध में जानकारी दी। प्रतिनिधि मंडल में मुख्य रूप से अध्यक्ष सत्येंद्रपाल सिंह जग्गी, सचिव अमित जायसवाल सहित अन्य मौजूद थे। यहां प्रतिनिधि मंडल ने सांसद श्री सिंह से इटारसी में क्रिकेट स्टेडियम बनवाने की मांग की। जिसे सांसद…
0 notes
Text
कप्तान रोहित शर्मा के बाहर होने से खुला बड़ा राज, जानें हेड कोच गौतम गंभीर के साथ क्या हुई थी चर्चा
Cricket News: भारतीय क्रिकेट टीम के कप्तान रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया के खिलाफ सीरीज का पांचवां और आखिरी टेस्ट मैच नहीं खेल रहे हैं. इस टेस्ट मैच में जसप्रीत बुमराह कप्तानी कर रहे हैं जिन्होंने सीरीज पहले टेस्ट में भी टीम इंडिया की कमान संभाली थी. सिडनी में टॉस पहले रोहित को हेड कोच गौतम गंभीर के साथ लंबे समय तक बातचीत करते हुए देखा गया. कोच और कप्तान के बीच बातचीत को जसप्रीत बुमराह भी बड़े गौर से…
0 notes
Text
हिंदी समाचार ताज़ा समाचार ब्रेकिंग न्यूज़ - प्राइम टीवी इंडिया हिंदी समाचार
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/ab9485af6626bb848fb20b061c0b8985/0485ba9da2b9a0bc-d0/s540x810/c33ea4e398322193a1e663e6c15ea58d844ced1a.jpg)
ऐसी दुनिया में जहाँ हर सेकंड मायने रखता है, नवीनतम घटनाओं से अपडेट रहना पहले से कहीं ज़्यादा महत्वपूर्ण है। प्राइम टीवी इंडिया हिंदी न्यूज़ ब्रेकिंग न्यूज़, नवीनतम अपडेट और गहन रिपोर्टिंग के व्यापक कवरेज के लिए आपका अंतिम गंतव्य है, जो सभी हिंदी भाषा में प्रस्तुत किए जाते हैं। राजनीति से लेकर मनोरंजन, व्यापार से लेकर खेल तक, प्राइम टीवी इंडिया सुनिश्चित करता है कि आप महत्वपूर्ण समाचारों को कभी न चूकें।
प्राइम टीवी इंडिया हिंदी न्यूज़ क्यों चुनें?
प्राइम टीवी इंडिया ने हिंदी पत्रकारिता में एक विश्वसनीय नाम के रूप में अपनी जगह बनाई है। यहाँ बताया गया है कि लाखों लोग रोज़ाना इस पर क्यों भरोसा करते हैं:
समय पर अपडेट: कभी भी, कहीं भी, वास्तविक समय के समाचार अपडेट के साथ सूचित रहें।
सटीक रिपोर्टिंग: निष्पक्ष और तथ्य-जाँच की गई खबरें देने के लिए प्रतिबद्ध।
व्यापक कवरेज: स्थानीय से लेकर वैश्विक समाचार तक, आपकी ज़रूरत की हर चीज़ बस एक क्लिक दूर है।
हिंदी में सुलभ: ऐसी खबरें जो आपकी अपनी भाषा में आपसे बात करती हैं।
आपकी उंगलियों पर ब्रेकिंग न्यूज़
ब्रेकिंग न्यूज़ (breaking news) दुनिया के बारे में हमारी समझ को आकार देती है और हमारे निर्णयों को प्रभावित करती है। प्राइम टीवी इंडिया हिंदी न्यूज़ आपको निम्नलिखित विष��ों पर तुरंत अपडेट प्रदान करके हमेशा अपडेट रखता है:
राजनीतिक घटनाक्रम।
प्राकृतिक आपदाएँ और आपात स्थितियाँ।
मुख्य वैश्विक और क्षेत्रीय घटनाएँ।
खेलों की मुख्य झलकियाँ और लाइव स्कोर।
कवर की जाने वाली खबरों की श्रेणियाँ
प्राइम टीवी इंडिया विविध रुचियों को पूरा करने के लिए समाचार श्रेणियों की एक विस्तृत श्रृंखला प्रदान करता है:
राष्ट्रीय समाचार: भारत भर से अपडेट, हर राज्य और क्षेत्र को कवर करते हुए।
विश्व समाचार: प्रमुख अंतर्राष्ट्रीय घटनाएँ और वैश्विक घटनाएँ।
व्यापार और अर्थव्यवस्था: वित्तीय बाज़ारों, नीतियों और कॉर्पोरेट अपडेट की जानकारी।
मनोरंजन: बॉलीवुड की चर्चा, सेलिब्रिटी समाचार और फिल्म समीक्षा।
खेल: क्रिकेट, फ़ुटबॉल और अन्य लोकप्रिय खेलों का व्यापक कवरेज।
प्राइम टीवी इंडिया हिंदी न्यूज़: मुख्य विशेषताएँ
लाइव स्ट्रीमिंग: लाइव टीवी पर ब्रेकिंग न्यूज़ देखें।
मोबाइल-फ्रेंडली ऐप: उपयोगकर्ता के अनुकूल ऐप के साथ चलते-फिरते समाचार देखें।
आकर्षक सामग्री: बेहतर समाचार अनुभव के लिए वीडियो, इन्फोग्राफ़िक्स और साक्षात्कार।
सोशल मीडिया एकीकरण: Facebook, Twitter और YouTube जैसे प्लेटफ़ॉर्म पर अपडेट फ़ॉलो करें।
हिंदी समाचार क्षेत्रीय और वैश्विक दर्शकों को कैसे प्रभावित करते हैं
हिंदी, दुनिया में सबसे अधिक बोली जाने वाली भाषाओं में से एक है, जो लाखों पाठकों को जोड़ती है। प्राइम टीवी इंडिया भारतीय प्रवासियों के साथ-साथ क्षेत्रीय दर्शकों को भी ध्यान में रखता है, यह सुनिश्चित करते हुए कि समाचार:
सांस्कृतिक रूप से प्रासंगिक संदर्भ में प्रस्तुत किए जाएँ।
सभी क्षेत्रों के लोगों के लिए उपलब्ध।
हिंदी के व्यापक उपयोग के कारण दूरदराज के क्षेत्रों में भी सुलभ।
हिंदी समाचार क्यों मायने रखते हैं
अंतर को पाटना: हिंदी समाचार गैर-अंग्रेजी भाषी आबादी के करीब जानकारी लाता है।
सांस्कृतिक संबंध: हिंदी में समाचार दर्शकों की भावनाओं और अनुभवों के साथ प्रतिध्वनित होते हैं।
व्यापक समझ: यह सुनिश्चित करता है कि अनुवाद में महत्वपूर्ण घटनाक्रम खो न जाएँ।
प्राइम टीवी इंडिया हिंदी समाचार कैसे एक्सेस करें
प्राइम टीवी इंडिया के ज़रिए सूचित रहना आसान है:
आधिकारिक वेबसाइट: विस्तृत समाचार लेख और लाइव अपडेट ब्राउज़ करें।
मोबाइल ऐप: पुश नोटिफिकेशन और व्यक्तिगत फ़ीड के साथ चलते-फिरते अपडेट रहें।
सोशल मीडिया चैनल: कहा��ियों से जुड़ें और अपनी राय दुनिया के साथ साझा करें।
प्राइम टीवी इंडिया के साथ आगे रहें
प्राइम टीवी इंडिया का ब्रेकिंग न्यूज़, गहन रिपोर्टिंग और समय पर अपडेट पर ध्यान केंद्रित करना सुनिश्चित करता है कि यह हिंदी भाषी दर्शकों के बीच पसंदीदा बना रहे। चाहे वह राजनीतिक उथल-पुथल हो, वैश्विक संकट हो या बॉलीवुड की ताज़ा गपशप, यह प्लेटफ़ॉर्म आपको कवर करता है।
निष्कर्ष
जो लोग हिंदी में तेज़, विश्वसनीय और सुलभ समाचारों को महत्व देते हैं, उनके लिए प्राइम टीवी इंडिया हिंदी न्यूज़ सूचित रहने में एक विश्वसनीय भागीदार है। ईमानदारी और सटीकता के साथ कई तरह के विषयों को कवर करते हुए, यह सुनिश्चित करता है कि हर पाठक और दर्शक दुनिया से जुड़ा रहे। नवीनतम अपडेट के साथ आगे रहने के लिए प्राइम टीवी इंडिया चुनें, क्योंकि "खबर वही जो आप तक सबसे पहले पाएँगे!"
#Hindi news (हिंदी समाचार) website#watch live tv coverages#Latest Khabar#Breaking news in Hindi of India#World#Sports#business#film and Entertainment. primetvindia पर पढ़ें ताजा समाचार देश और दुनिया से#जाने व्यापार#बॉलीवुड#खेल और राजनीति के ख़बरें#Hindi news#news in hindi#breaking news in hindi#breaking hindi news#hindi news headlines#hindi news live#latest news in hindi#latest hindi news#today news in hindi#hindi news today#hindi news paper#हिंदी न्यूज़#हिन्दी समाचार#हिंदी में समाचार#प्राइम टीवी इंडिया
1 note
·
View note
Text
क्रिकेट खबरें: खेल की ताज़ा जानकारी
क्रिकेट, भारत का सबसे प्रिय खेल, न केवल खिलाड़ियों के लिए बल्कि प्रशंसकों के लिए भी एक अद्वितीय अनुभव है। पिछले कुछ दिनों में कई रोमांचक मुकाबले और अहम घटनाएँ हुई हैं। इस महीने के अंत में वर्ल्ड कप का आयोजन होने वाला है, जिससे सभी टीमों की तैयारी जोरों पर है।
हाल ही में, भारतीय टीम ने अपनी शानदार फॉर्म से सभी को प्रभावित किया है। कप्तान रोहित शर्मा की अगुवाई में, टीम ने पिछले कुछ मैचों में दमदार प्रदर्शन किया है। साथ ही, युवा खिलाड़ियों जैसे शुभमन गिल और ईशान किशन ने भी अपनी क्षमता का परिचय दिया है।
इसी बीच, कई खिलाड़ियों की चोटें भी चर्चा का विषय बनी हुई हैं। चोटों के कारण कुछ प्रमुख खिलाड़ी टीम से बाहर हो गए हैं, जिससे चयनकर्ता नए चेहरों पर विचार कर रहे हैं।
क्रिकेट के इस रोमांचक सफर में हर दिन नई कहानियाँ और समाचार जुड़ते हैं। क्रिकेट प्रेमियों के लिए, यह समय न केवल मैचों का आनंद लेने का है, बल्कि खिलाड़ियों और उनकी तैयारी की खबरों से भी अपडेट रहने का है। हम आपको क्रिकेट की ताज़ा खबरें, मैच का विश्लेषण, और खिलाड़ी की परफॉर्मेंस पर ध्यान केंद्रित करते रहेंगे।
More information :- https://cricketkhabri.in/
#CricketUpdates#CricketNews#CricketFever#TeamIndia#WorldCup2024#CricketLovers#CricketFans#IPL2024#CricketHighlights#MatchAnalysis#PlayerSpotlight#SportsNews#CricketCommunity#CricketPassion#GameOn#latest cricket news
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 09 February 2025 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक ०९ फेब्रुवारी २०२५ दुपारी १.०० वा.
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी अकरा वाजता आठव्या परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी संवाद साधणार आहेत. दिल्लीत भारत मंडपम इथं हा कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमाचे थेट प्रसारण दूरदर्शन, आकाशवाणी तसंच सर्व वृत्त वाहिन्यावरून होणार आहे. हा कार्यक्रम परीक्षेतील तणावमुक्त अभ्यास करण्यासाठी प्रोत्साहन देणारा तसंच विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारा महत्वपूर्ण उपक्रम असल्याची प्रतिक्रीया बीड इथले शिक्षक कृष्णा जाधव आणि विद्यार्थ्याने व्यक्त केली आहे. “प्रधानमंत्री मोदीजी नी जो कार्यक्रम हाती घेतलेला आहे ‘परिक्षा पे चर्चा’ यामुळं शहरी भागातील विद्यार्थ्यां बरोबरच ग्रामीण भागतील विद्यार्थ्यांना परिक्षेमध्ये न घाबरता, न कसलं प्रकारचं तणाव घेता, कसं सामोरं जावं, तसंच याचा फायदा विद्यार्थ्यांचे पालक, शिक्षक यांना सुद्धा होतो.’’ “विद्यार्थी हे फक्त विद्यार्थीच नाही. विद्यार्थी हे परीक्षार्थी नाही, तर भारताचे भविष्यातले चांगले नागरिक होणार, या दृष्टीकोनातूनच परीक्षा पे चर्चा ही मोहीम राबवली आहे. याचा फायदा आम्हासारख्या तुम्हासारख्या सर्वच विद्यार्थ्यांना होऊ शकतो.’’
छत्तीसगढ इथं आज सकाळपासून बिजापूर-नारायणपूर सीमेवर सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये सुरू असलेल्या चकमकीत १२ नक्षलवादी ठार झाले. तसंच दोन सुरक्षा कर्मचारी शहीद तर दोन सुरक्षा कर्मचारी जखमी झाले असल्याचं बस्तरचे पोलीस महानिरीक्षक सुंदरराज यांनी सांगितलं. याबाबत मिळालेल्या माहितीच्या आधारे शोध मोहिमेदरम्यान ही कारवाई करण्यात आली. यावेळी स्वयंचलित शस्त्रांसह अनेक शस्त्रे जप्त करण्यात आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
नवी दिल्लीतील भारत मंडपम इथं नऊ दिवसांपासून सुरू असलेल्या ५२ व्या जागतिक पुस्तक मेळ्याचा आज समारोप होणार आहे. या मेळ्यात पन्नास देशातले दोन हजार प्रकाशक आणि एक हजार वक्ते सहभागी झाले होते.
जर्मनी इथं सुरू असलेल्या खुल्या बुद्धिबळ ग्रँड स्लॅम स्पर्धेसाठी भारताचा डी.गुकेश बाद फेरीसाठी पात्र ठरला आहे. पात्रता फेरीच्या नवव्या आणि अंतिम फेरीत नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनकडून पराभूत होऊनही गुकेशनं तीन पूर्णांक पाच गुणांसह हा टप्पा गाठला.
भारत आणि इंग्लंड यांच्यात एक दिवसीय क्रिकेट सामन्यांच्या माल���केतला दुसरा सामना आज ओडिशात कटक इथं थोड्याच वेळात सुरू होत आहे. तीन सामन्यांच्या या मालिकेत पहिला सामना जिंकून भारत एक - शून्यने आघाडीवर आहे. हा सामनाही जिंकून विजयी आघाडी घेण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत काल सत्तारुढ आम आदमी पार्टीला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर विद्यमान मुख्यमंत्री आतिशी यांनी आज सकाळी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. सकाळी ११ वाजता त्यांनी दिल्लीचे उपराज्यपाल यांची भेट घेऊन त्यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा सुपूर्द केला. नव्या मुख्यमंत्र्यांची निवड होईपर्यंत त्या काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहतील. आतिशी यांचा मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ केवळ चार महिन्यांचा राहिला.
केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांच्या निवासस्थानी भाजप नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक सुरू झाली आहे. दिल्ली विधानसभेत मोठा विजय मिळविल्यानंतर दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी कोणाचे नाव निश्चित करायचे यावर या बैठकीत चर्चा होणार असल्याचे समजते. भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा, दिल्ली भाजप अध्यक्ष विरेंद्र सचदेवा यांच्यासह भाजपचे अन्य काही महत्त्वाचे नेते या बैठकीला उपस्थित आहेत.
नवीन आयकर विधेयक या आठवड्यात संसदेत सादर करणार असल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितलं. संसदेत हे विधेयक सादर केल्यानंतर ते संसदीय समितीकडे पाठविलं जाईल. संसदीय समितीनं मंजुरी दिल्यानंतर या विधेयकाला मंत्रीमंडळाची मंजुरी घेतली जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं. याआधीचे आयकर विधेयक सहा दशकांपूर्वी मंजूर होऊन त्याचे कायद्यात रुपांतर झाले होते. त्याची जागा आता हे आगामी विधेयक घेईल.
इन्शुरन्स मार्केट, पेन्शन मार्केट आणि शेअर इकॉनमी आपल्या देशाच्या आर्थिक विकासाचे तीन महत्त्वपूर्ण पैलू असल्याचं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. आज नागपूर इथं ‘अमृतकाल: विकसीत भारत २०४७’ या गुंतवणूकदार प्रशिक्षण परिषदेच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते.
नांदेड जिल्ह्यात बिलोली तालुक्यात सगरोळी इथं आज महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ आणि संस्कृती संवर्धन मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. ज्येष्ठ साहित���यिक अच्युत गोडबोले यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन होणार असून संमेलनाचे उद्घाटन मराठी भाषा आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती स्वागताध्यक्ष प्रमोद देशमुख यांनी दिली आहे.
वैद्यकीय महाविद्यालयातील सर्व अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी नीट-युजी परीक्षा येत्या ४ मे रोजी घेण्यात येणार असल्याचं राष्ट्रीय परीक्षा संस्था एनटीए नं जाहीर केलं आहे. या परीक्षेसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून ती ७ मार्चपर्यंत चालणार आहे.
छत्रपती संभाजीनगर इथं काल दोन दिवसीय ४५ व्या पुष्प प्रदर्शनाचं उद्घाटन झालं. महाराष्ट्र शासन, उपवने, उद्याने आणि सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागाच्या वतीनं हे प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. प्रदर्शनाला भेट देण्याचं आवाहन विभागाचे सहायक संचालक जे.व्ही चौगुले यांनी केलं आहे.
0 notes